मुख्य सामग्री पर जाएँ
Azad Patel

Media/Press

Media/Press

azadpatelllAZAD KISHAN PATEL

azadpatelll
October 22, 2026

azadpatelll पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: पश्चिम महाराष्ट्र दौरा… पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: पश्चिम महाराष्ट्र दौरा आणि सोलापूर दर्शन! 🐅🙏
आदरणीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराने आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते श्री. विनायकराव राऊत साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. उद्धव कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच पश्चिम महाराष्ट्राचा दौरा संपन्न झाला.
या दौऱ्याच्या निमित्ताने सोलापूर येथे पोहोचलो असता, ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरात जाऊन मनोभावे देवाचे दर्शन घेतले, प्रार्थना केली आणि भावी वाटचालीसिंगी दैवी आशीर्वाद घेतले. या पवित्र क्षणी माझ्यासोबत आमचे मार्गदर्शक, पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक आणि पक्ष संघटक श्री. उद्धव कदम साहेब हे देखील आवर्जून उपस्थित होते.
#PuneGraduateConstituency #ShivSena #UddhavThackeray #VinayakRaut #UddhavKadam SunilModi PashchimMaharashtra

सार्वजनिक बैठकें

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 20, 2026

azadpatelll Video post · 19 Oct 2026, 20:28

प्रेस कॉन्फ्रेंस

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 20, 2026

azadpatelll महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का? ​महाराष्ट्र हे देशातील… महाराष्ट्र खरंच सुरक्षित आहे का?
​महाराष्ट्र हे देशातील सर्वात सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्यांपैकी एक मानले जाते. येथील पोलीस दल अत्यंत सक्षम, अनुभवी आणि गुन्हेगारीवर कठोर वचक ठेवून आहे. मात्र, हाय-प्रोफाइल गुन्हेगारी, गँगस्टरच्या धमक्या आणि सोशल मीडियावरील धमक्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.#shivsenaubt #mirabhayandar #yuvasena #uddhavthackeray #adityathackeray

प्रेस कॉन्फ्रेंस

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 20, 2026

azadpatelll “स्वर्गीय गिल्बर्ट शेठ मेंडोसा यांची उंची गाठणं सध्याच्या… “स्वर्गीय गिल्बर्ट शेठ मेंडोसा यांची उंची गाठणं सध्याच्या भाजप नगरसेवकांना शक्य नाही?” #mirabhayandar #mbmc

सार्वजनिक बैठकें

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 20, 2026

azadpatelll बालासाहेब ठाकरे के समय मुंबई पुलिस और शासन… बालासाहेब ठाकरे के समय मुंबई पुलिस और शासन की नीति बिल्कुल स्पष्ट थी—अपराधियों के लिए कोई नरमी नहीं। आज की सरकार के कार्यकाल में लॉरेंस बिश्नोई जैसे सिंडिकेट खुलेआम सोशल मीडिया पर धमकी देते हैं और पुलिस हाथ पर हाथ धरे बैठी रहती है।#shivsenaubt #mirabhayandar #yuvasena #adityathackeray #yuvasena

प्रेस कॉन्फ्रेंस

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 20, 2026

azadpatelll मीरा भाईंदर येथे आयोजित नवरात्रोत्सव महोत्सवात उत्साहात सहभाग… मीरा भाईंदर येथे आयोजित नवरात्रोत्सव महोत्सवात उत्साहात सहभाग घेतला. या मंगलमय कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मीरा भाईंदर जिल्ह्याचे आमचे जिल्हाप्रमुख, लाडके व जिवलग मित्र सन्माननीय श्री. प्रभाकर म्हात्रे साहेब यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला, जी माझ्यासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.
​याच सोहळ्यात शिवसेनेचे प्रखर व तडपदार नेते, माजी खासदार सन्माननीय श्री. राजन विचारे साहेब यांचेही विशेष आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. या सुंदर प्रसंगी माझ्यासोबत माझे मित्र श्री. प्रदीप उपाध्याय हे देखील उपस्थित होते.
​महोत्सवाच्या या पवित्र वातावरणात मिळालेला हा मान आणि नेत्यांचे आशीर्वाद मला नेहमीच जनसेवेसाठी अधिक ऊर्जा आणि प्रेरणा देत राहतील! ❤️🔥
​@RajanVichareOfficial #ShivsenaUBT #MiraBhayandar #Navratri2026 #DurgaMataUtsav #prabhakarmhatre

सार्वजनिक बैठकें

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 20, 2026

azadpatelll महाराष्ट्र से मीरा भाईंदर को अलग करने की… महाराष्ट्र से मीरा भाईंदर को अलग करने की विधायक मेहता की साजिश ?
#onrecordmirabhayandar #miraroad #mbmc #mbvvpolice #everyone

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 20, 2026

azadpatelll मनपा मुख्यालय द्वार पर लगे नरेन्द्र मेहता विरोधी… मनपा मुख्यालय द्वार पर लगे नरेन्द्र मेहता विरोधी नारे
56 इंच का छोटा बंदर,बाल नरेंदर बाल नरेंदर
#onrecordmirabhayandar #miraroad #mbmc #everyone #follow

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 19, 2026

azadpatelll मीरा भाईंदर शहरात आयोजित विविध नवरात्रोत्सवांमध्ये मुख्य अतिथी/उपस्थिती… मीरा भाईंदर शहरात आयोजित विविध नवरात्रोत्सवांमध्ये मुख्य अतिथी/उपस्थिती म्हणून सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आणि देवीच्या दर्शनाचा व आशीर्वादाचा लाभ घेता आला, याचा मनस्वी आनंद आहे.
​या पावन प्रसंगी आयोजकांनी मला आणि माझ्या बंधूंना—श्री. प्रदीप उपाध्याय यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले, त्याबद्दल मी सर्व आयोजक समितीचे मनापासून आभार मानतो. माता दुर्गा सबका भला करे आणि सर्वांवर आपलीकृपा अशीच राहो, हीच प्रार्थना! 🙏✨
​#Navratri2026 #MiraBhayandar #DurgaMaa #Blessed #navratriutsav

सार्वजनिक बैठकें

मूल स्रोत खोलें ↗

azadpatelll
October 19, 2026

azadpatelll या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै… या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 🙏✨
​आज दहिसर विधानसभा नवरात्री उत्सवांतर्गत मातांचे दर्शन घेऊन मनःपूर्वक आशीर्वाद घेतले. आगामी वाटचालीस आणि जनसामान्यांच्या সেवेसाठी आई जगदंबेचे आशिर्वाद हीच माझी खरी प्रेरणा आहे.
​या मंगल प्रसंगी माझ्यासोबत पक्षाचे राज्य संघटक श्री. प्रदीप उपाध्याय जी उपस्थित होते.
​माता रानी सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी सुख-समृद्धी घेऊन येवो, हीच प्रार्थना! 🌸🙌
​#Navratri2026 #Dahisar #NavratriUtsav #DevDarshan #MataBlessings JaiMataDi Community Maharashtra FestiveVibes

सार्वजनिक बैठकें

मूल स्रोत खोलें ↗

संपर्क नंबर OTP लॉगिन

पोस्ट शेयर करें

लिंक शेयर वेबसाइट पोस्ट प्रीव्यू और स्रोत दिखाते हैं। Instagram अपना Story/Reel इंटरफ़ेस नियंत्रित करता है और मीडिया फ़ाइल लेते समय वेबसाइट URL को क्लिक करने योग्य न बनाए; इसलिए वेबसाइट स्रोत को मेटाडेटा और शेयर टेक्स्ट दोनों में भेजती है।