
azadpatelll·
August 15, 2026azadpatelll 💐🚩अझाद भाई पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩💐 💐🚩अझाद भाई पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩💐
सार्वजनिक सभा

azadpatelllAZAD KISHAN PATEL

azadpatelll 💐🚩अझाद भाई पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩💐 💐🚩अझाद भाई पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!🚩💐
सार्वजनिक सभा

azadpatelll Video post · 22 Oct 2026, 18:52

azadpatelll माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून, कॉल करून,… माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून, कॉल करून, मेसेज करून आणि सोशल मीडियावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दिलेल्या आपुलकीच्या शुभेच्छांसाठी मी सर्वांचा खूप खूप मनःपूर्वक आभारी आहे! 🙏✨
#shivsenaubt #mirabhayandar #yuvasena #adityathackeray #shivsenaubt
सार्वजनिक सभा

azadpatelll सच्ची खुशी दूसरों के चेहरे पर मुस्कान लाने… सच्ची खुशी दूसरों के चेहरे पर मुस्कान लाने में है।" 🌟
इस बार अपने जन्मदिन की शुरुआत सबसे खास अपनों के साथ की—हमारे प्यारे बच्चे और सम्मानित बुजुर्ग। उनके साथ Cake cutting और बातें करके जो आत्मिक शांति मिली, उसे शब्दों में बयां करना मुमकिन नहीं। 🌸💫
#shivsenaubt #mirabhayandar #yuvasena #मशाल #uddhavthackeray
9w
कार्यक्रम

azadpatelll रुद्राभिषेकाच्या पावन पर्वाने आयुष्याच्या एका नवीन अध्यायाचा शुभारंभ… रुद्राभिषेकाच्या पावन पर्वाने आयुष्याच्या एका नवीन अध्यायाचा शुभारंभ झाला आहे.
कार्यक्रम

azadpatelll खूप खूप धन्यवाद! 💐✨ स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी ठाणे… खूप खूप धन्यवाद! 💐✨
स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिवशी ठाणे महानगरपालिकेत ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहणे आणि श्री राजन विचारे साहेबांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळणे, हा अनुभव खरोखरच अत्यंत खास आणि अभिमानास्पद होता.
तुम्ही दिलेल्या प्रेमळ आणि मनःपूर्वक शुभेच्छांबद्दल मनापासून आभार! 🙏
कार्यक्रम

azadpatelll 🚩 शुभ आशीर्वाद प्रसंगी… 🚩 #shivsenaubt #mirabhayandar #yuvasena… 🚩 शुभ आशीर्वाद प्रसंगी... 🚩
#shivsenaubt #mirabhayandar #yuvasena #मशाल #adityathackeray
9w

azadpatelll 🔥 शिवसेनेचे उभरते युवा नेतृत्व… 🔥 आपल्या वाढदिवसानिमित्त… 🔥 शिवसेनेचे उभरते युवा नेतृत्व... 🔥
आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते व युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे साहेब यांची सस्नेह भेट घेऊन शुभ आशीर्वाद घेताना आझाद किशन पटेल.
या प्रसंगी शिवसेना पक्ष संघटक मा. उद्धव कदम जी आणि राज्य संघटक मा. प्रदीप उपाध्याय जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.#shivsenaubt #mirabhayandar #yuvasena #मशाल #uddhavthackeray
कार्यक्रम


azadpatelll १९ जून १९६६ शिवसेना स्थापनेचा नारळ फुटला, ठाकरेंचा… १९ जून १९६६
शिवसेना स्थापनेचा नारळ फुटला,
ठाकरेंचा ‘बाळ’ महाराष्ट्राचा झाला!
#shivsenaubt #mirabhayandar #yuvasena #मशाल #uddhavthackeray
मीडिया अपडेट्स